प्रतिक्रिया

आपल्या प्रतिक्रीया येथे नोंदवा.

2 comments:

  1. संपादक मंडळ,
    इत्यर्थ -जाणे- १३ चा अंक वाचला .
    वाचनीय लेख " असे अंकाचे स्वरूप आवडले.
    कविता मोकाशी, लीना कुलकर्णी ,यांचे लेख उल्लेखनीय.
    अभिनंदन सर्वांचे.
    अरुण वी.देशपांडे.-पुणे.

    ReplyDelete
  2. संपादक मंडळ,
    इत्यर्थ -ऑक्टोबर २०१२ च्या अंकातील विजय पांढरे ह्याचे पत्र वाचले.
    त्यांच्यासारखाच मला आलेला एक अनुभव मला इतरांचेबरोबर शेअर करावासा वाटतो आहे,त्यासाठी मी काय करावे ते कळवल्यास मी आपला आभारी होईन.जरूर कळवावे.

    प्रमोद तांबे

    ReplyDelete